पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अडकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अडकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.

उदाहरणे : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही.
पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.

समानार्थी : अटकणे, गुंतणे, गुरफटणे, सापडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कठिनाई या अड़चन में पड़ना।

स्मिता के घर जाकर मैं भी उसके घरेलू मामलों में उलझ गई।
अटकना, अलुझना, उलझना, फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

Place in a confining or embarrassing position.

He was trapped in a difficult situation.
pin down, trap
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.

उदाहरणे : पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला

समानार्थी : गुंतणे, गुरफटणे, बांधले जाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रकार के बंधन में पड़ना।

बंदर अपने आप रस्सी में बँध गया।
बँधना, बंधना

Fasten or secure with a rope, string, or cord.

They tied their victim to the chair.
bind, tie
३. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.

उदाहरणे : वहाण चिखलात अडकली

समानार्थी : अटकणे, रुतणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुधाँ या रुका हुआ होना।

नाबदान अवरुद्ध हो गया है।
अवरुद्ध होना, फँसना, फंसना, बंद होना, बाधा पड़ना, रुँधना, रुंधना

Become or cause to become obstructed.

The leaves clog our drains in the Fall.
The water pipe is backed up.
back up, choke, choke off, clog, clog up, congest, foul
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या कामात गढलेले असणे.

उदाहरणे : मी दिवसभर त्या कामातच गुंतले.

समानार्थी : गुंतणे, गुतणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम में लिप्त होना।

मैं दिन भर इस सवाल में ही उलझी रही।
अलुझना, उलझना, फँसना, फंसना
५. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्शवाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.

उदाहरणे : धागा शिवणयंत्रात अडकला.

समानार्थी : गुंतणे, फसणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु का किसी वस्तु या स्थान आदि में इस तरह से फँसना कि आसानी से न निकले।

चुनरी काँटों में उलझ गई।
कमंद चट्टान के ऊपरी सिरे पर अटक गई।
अटक जाना, अटकना, अरझ जाना, अरझना, अलुझ जाना, अलुझना, उलझ जाना, उलझना, फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

Twist together or entwine into a confusing mass.

The child entangled the cord.
entangle, mat, snarl, tangle
६. क्रियापद / घडणे

अर्थ : एखादे काम अपूर्ण राहणे.

उदाहरणे : तुमच्यामुळे माझी बरीच कामे अडकली आहेत.

समानार्थी : लटकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम का अधूरा पड़ना या रहना।

आपके के कारण मेरे कई काम लटके हैं।
लटकना
७. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे.

उदाहरणे : तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.

समानार्थी : फसणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पराए पुरुष या परायी स्त्री के प्रेम में पड़ने के कारण उससे ऐसा अनुचित संबंध स्थिर होना जो कि जल्दी छूट न सके।

वह पड़ोसन के प्रेम-पाश में फँस गया है।
फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

अडकणे   नाम

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादे काम पूर्ण करण्यास सुरवात करणे.

उदाहरणे : लग्न जवळ आल्याने सगळे कुटुंब तयारीत गुंतले

समानार्थी : गुंतणे, लागणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.